बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीयर पदासाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीयर/ अभियंता पदांसाठी भरती सुरु आहे. कनिष्ठ अभियंता या पदासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे.

एकूण जागा- ३४१

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ‘ब’ वर्ग  243
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) ‘ब’ वर्ग  98
Total 341

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ‘ब’ वर्ग

एकूण पदे- २४३

शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण आणि स्थापत्य/कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) ‘ब’ वर्ग

एकूण पदे- ९८

शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण आणि यांत्रिक/विद्युत/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनि अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा

हे पण वाचा -
1 of 91

वयोमर्यादा- १८ ते ३८ वर्षे (मागावर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सुट)

अधिकृत वेबसाईट- https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn

इतर महत्वाचे-

सार्वजनिक बँकेत १२०७५ जागांसाठी मेगा भरती

(आज शेवटचा तारीख) MPSC ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली नर्सिंग अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

मुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई भरती पात्र उमेदवार यादी जाहीर

Umed महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननौती अभियान अंतर्गत ९० जागेची भरती

ऑईल इंडिया लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ४८ जागा

औरंगाबाद येथे ‘आदिवासी विभागात’ भरती जाहीर