(Umed) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत २५४ जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र सरकारचा उपक्रम ‘राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत’ भरती सुरु झाली आहे. एकूण २५४ पदांसाठी ही भरती ही भरती होणार आहे. ‘प्रभाग संघ सल्लागार’ पदांकरता ही निवळ प्रक्रिया चालू आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर, २०१९ (११:५९ PM) पर्यंत आहे

एकूण जागा- २५४

पदाचे नाव- प्रभाग संघ सल्लागार

शैक्षणिक पात्रता- (i) MBA/MMS किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट- ३० वर्षांपर्यंत, [मागासवर्गीय/PWD- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.

सूचना- सदरील जाहिरात यापूर्वी ०५ मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज सादर केले होते, त्या उमेदवारांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, २०१९ (११:५९ PM)

अधिकृत वेबसाईट- http://jobs.msrlm.org/job-openings.php

हे पण वाचा -
1 of 67

जाहिरात(PDF)- www.careernama.com

इतर महत्वाचे-

बारावी झालेल्यांसाठी खुशखबर ! SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीयर पदासाठी भरती

MPSC (AMVI) रद्द झालेल्य सहायक मोटार वाहन निरिक्षकांची नियुक्ती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली नर्सिंग अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

GSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

सार्वजनिक बँकेत १२०७५ जागांसाठी मेगा भरती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.