(आज शेवटचा तारीख) MPSC ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | आयोगामार्फत महाराष्ट्र शासनच्या कृषी, दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय मंत्रालय, मुंबई या विभागात पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट- अ या पदाच्या एकूण ४३५ जागांच्या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या पदासाठी अहर्ताप्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख१३ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ४३५ जागा

पदाचे नाव- पशुधन विकास अधिकारी

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- २३ ऑगस्ट, २०१९

शैक्षणिक पात्रता- पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी

वयाची अट- ०१ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी- खुला प्रवर्ग- ₹३७४/- [मागासवर्गीय- ₹२७४/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १३ सप्टेंबर, २०१९

हे पण वाचा -
1 of 111

ऑनलाईन अर्ज- Apply https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

इतर महत्वाचे-

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली नर्सिंग अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

GSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

मुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई भरती पात्र उमेदवार यादी जाहीर

ऑईल इंडिया लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ४८ जागा

(CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ जाहीर

(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ३५५ जागांची भरती

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर पदासाठी भरती