सार्वजनिक बँकेत १२०७५ जागांसाठी मेगा भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सार्वजनिक बँकेत पदवी झालेल्या उमेदवारसाठी सुवर्ण संधी. एकूण १२०७५ पदांसाठी ही भरती होणार आहे. ‘लिपिक’ या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत आहे.

एकूण जागा- १२०७५ [महाराष्ट्र- १२५७ जागा]

पदाचे नाव- लिपिक

अर्ज करण्याची सुरवात- १७ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट- ०१ सप्टेंबर २०१९ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- ₹६००/- [SC/ST/PWD/ExSM- ₹१००/-]

परीक्षेची स्वरूप- ऑनलाईन

पूर्व परीक्षा- ०७,०८,१४ आणि २१ डिसेंबर, २०१९
मुख्य परीक्षा- १९ जानेवारी, २०२०

हे पण वाचा -
1 of 77

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ ऑक्टोबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://ibpsonline.ibps.in/crpclk8sep18/

इतर महत्वाचे-

(आज शेवटचा तारीख) MPSC ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली नर्सिंग अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

GSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

Umed महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननौती अभियान अंतर्गत ९० जागेची भरती

मुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई भरती पात्र उमेदवार यादी जाहीर

ऑईल इंडिया लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ४८ जागा

(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ३५५ जागांची भरती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.