Educational Scholarship : मुलगी शिकणार.. प्रगती होणार..!! शालेय मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षणातील मुलींच्या (Educational Scholarship) गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इयत्ता 5वी ते 7 वीमधील मुलींची शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीतील आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ ही शिष्यवृत्ती लागू केली आहे. शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न … Read more

British Council Scholarship for Women : खास महिलांसाठी ब्रिटिश कौन्सिलची स्कॉलरशीप जाहीर

British Council Scholarship for Women

करिअरनामा ऑनलाईन । ब्रिटिश दूतावासाच्या वतीने (British Council Scholarship for Women) महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटनच्या विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ही स्टेम शिष्यवृत्ती असेल. या शिष्यवृत्तीमुळे महिलांसाठी उच्च शिक्षणाची मोठी संधी निर्माण झाली आहे. ब्रिटिश दूतावासाच्या … Read more

National Overseas Scholarship 2024 : US/UK मध्ये शिकायचंय? सरकार देतंय 14 लाखांची स्कॉलरशिप; 31 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

National Overseas Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या सामाजिक (National Overseas Scholarship 2024) न्याय आणि सक्षमीकरण विभागामार्फत परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती’ म्हणजेच ‘नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप 2024’ असं या शिष्यवृत्तीचं नांव आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना यूएस (US) आणि यूकेमध्ये (UK) मास्टर्स आणि पीएचडीचा … Read more

Abroad Scholarship for Indian Students : अमेरिकेत शिक्षण घ्यायचंय?? ‘या’ स्कॉलरशिप करतील तुमच्या फीचा खर्च

Abroad Scholarship for Indian Students

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात जावून उच्च शिक्षण (Abroad Scholarship for Indian Students) घेण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जातात. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये 13 लाखांहून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या 79 देशांमध्ये शिक्षणासाठी गेले होते. भारतीय विद्यार्थी ज्या देशांमध्ये अभ्यासासाठी सर्वाधिक पसंती देतात त्या यादीत युनायटेड किंगडम, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, … Read more

Education : तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी ताबडतोब करा अर्ज; पहा कोणाला मिळणार याचा लाभ?

Education (14)

करिअरनामा ऑनलाईन । साधना साप्ताहिकाच्यावतीने तांबे-रायमाने (Education) युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी अर्ज व प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ असून विविध विषयावरील संशोधनासाठी ही अभ्यासवृत्ती देण्यात येणार आहे. कोणाला, कशासाठी आणि किती रकमेची मिळणार अभ्यासवृत्ती ? २९ फेब्रुवारी २०२४ पूर्वी ज्यांचे वय ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे ते तरुण या … Read more

UK Scholarship 2024 : तुम्हालाही लंडनमध्ये अभ्यास करायचाय?? तर मग अशी मिळवा 5.21 लाखाची स्कॉलरशीप

UK Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । जर तुमचेही लंडनमधून (UK Scholarship 2024) शिक्षण घेण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. ब्रिटनमधील दुसरे सर्वात मोठे विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (UCL) ने 100 भारतीय विद्यार्थ्यांना भरघोस अशी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 5000 पौंड म्हणजेच 5.21 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. नुकतीच … Read more

HDFC Scholarship 2023-24 : HDFC बँक देणार 75 हजाराची स्कॉलरशीप; पहिली ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा

HDFC Scholarship 2023-24

करिअरनामा ऑनलाईन ।  शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या (HDFC Scholarship 2023-24) होतकरु विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. HDFC बँकेने 2023-24 या वर्षासाठी भरघोस शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्तीची  रक्कम, अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर जाणून घेवूया… ‘एचडीएफसी बँक परिवर्तन योजने’च्या … Read more

Educational Scholarship : शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 3 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतच्या (Educational Scholarship) मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. शाळेतील मुलींची संख्या वाढावी आणि मुलींच्या शिक्षणाला सर्वात जास्त प्राधान्य मिळावे; या हेतूने ही शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शाळकरी मुलींना 600 रुपयांपासून 3 हजारांपर्यंतची आर्थिक मदत सरकार करत आहे. त्यामुळे या योजनेचा अधिक … Read more

CBSE Single Girl Child Scholarship 2023 : CBSEने ‘सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप’साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

CBSE Single Girl Child Scholarship 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (CBSE Single Girl Child Scholarship 2023) मंडळाने देशभरातील संलग्न शाळांमध्ये 2023-24 या वर्षात इयत्ता 11 वी किंवा इयत्ता 12 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना देण्यात येणाऱ्या सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. या शिष्यवृत्तीसाठी आता 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू झाली … Read more

Swadhar Yojana 2023 : महाराष्ट्र शासनाची ‘स्वाधार योजना’ जाहीर; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक लाभ; अर्ज सुरु

Swadhar Yojana 2023

करिअरनामा ऑनलाईन । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य (Swadhar Yojana 2023) विभागामार्फत होतकरु विद्यार्थ्यांसाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ राबविण्यात येत आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी ही योजना जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपले स्वाधार अर्ज https://swadhar.acswpune.com या संकेतस्थळावर भरून आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. … Read more