Foreign Scholarships for Maratha Students : मराठा विद्यार्थ्यांचं परदेशी शिकण्याचं स्वप्न साकार होणार; राज्य सरकार उचलणार ‘हे’ पाऊल
करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे (Foreign Scholarships for Maratha Students) परदेशी उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीत आता एकसमानता आणण्यात येणार आहे. त्यामध्ये परदेशी शिष्यवृत्तीसाठी लाभार्थ्यांची संख्या व निवडीचे निकष ठरविण्यात येणार असून, त्या आधारे ‘राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे’तर्फे (सारथी) प्रस्तावित परदेशी … Read more