IIM Recruitment 2023 : मुंबईत नोकरीचा गोल्डन चान्स!! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ‘या’ पदांवर भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई (IIM Recruitment 2023) अंतर्गत विविध 73 पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनिअर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट, रिसर्च असोसिएट इंडस्ट्रियल, रिसर्च असोसिएट/ रिसर्च असिस्टंट, ड्रायव्हर, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक सहयोगी, वैद्यकीय अधिकारी, ज्युनियर अभियंता इलेक्ट्रिकल, ज्यु. अभियंता सिव्हिल, ओएसडी करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट, ओएसडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि … Read more