NABARD Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी नाबार्डने जाहीर केली नवीन भरती; 150 पदे रिक्त; दरमहा 44,500 वेतन

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत (NABARD Recruitment 2023) सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक
पद संख्या – 150 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2023

वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे
अर्ज फी – (NABARD Recruitment 2023)
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी – रु. 800/-
SC/ST/PWBD उमेदवारांसाठी – रु. 150/-
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduation/ Degree in a related field
मिळणारे वेतन – Rs. 44,500/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NABARD Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nabard.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या तारखा –

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 02/09/2023
Closure of registration of application 23/09/2023
Closure for editing application details 23/09/2023
Last date for printing your application 08/10/2023
Online Fee Payment 02/09/2023 to 23/09/2023

 

 

 

 

 

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.nabard.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com