Apple Layoffs : जागतिक मंदीचा इफेक्ट… लोकप्रिय Apple कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मिळणार डच्चू
करिअरनामा ऑनलाईन । जागतीक मंदी आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या (Apple Layoffs) संकटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात तशा अधिकृत नोंदी दिसत नसल्यातरी याचाच परिणाम म्हणून की काय अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये गुगल, अॅमेझॉन फेसबुकची मदर कंपनी मेटा यांच्यानंतर आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपलनंही कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. ब्लुमबर्ग न्यूजनं … Read more