Anganwadi Sevika : मोठा दिलासा!! अंगणवाडी सेविकांना आता शिक्षिकेचा दर्जा मिळणार; पहा मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या
करिअरनामा ऑनलाईन । अंगणवाडी सेविकांसाठी एक (Anganwadi Sevika) आनंदाची बातमी आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करु; असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच मंत्रालयात आमदार कपिल पाटील यांना दिले आहे; अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ … Read more