[Gk Update] आसामच्या तेजपूर ‘लिची’ला मिळाला GI टॅग
करिअरनामा। कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने आसामच्या ‘तेजपूर लिची’ला जीआय टॅग जाहीर केले आहे. 2015 पासून जीआय टॅगच्या यादीमध्ये लिचीचे नाव होते. मात्र आता आसामच्या तेजपूर लिचीला हे भौगोलिक संकेत (जीआय) टॅग देण्यात आले आहे. नॉर्थ ईस्टर्न रीजनल एग्रीकल्चरल मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (नेरमॅक) द्वारा 28 ऑगस्ट 2013 रोजी जीआय टॅगसाठी अर्ज करण्यात … Read more