[दिनविशेष] 01 जुलै । राष्ट्रीय डॉक्टर दिन

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । राष्ट्रीय डॉक्टर दिन प्रत्येक वर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो.  इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) दरवर्षी हा दिवस डॉक्टर आणि डॉक्टरांनी केलेल्या अमूल्य कार्यास ओळखण्यासाठी आणि त्यांच्या समर्पित सेवेबद्दल आभार मानण्यासाठी साजरा करतो.

राष्ट्रीय डॉक्टर दिन 2020 ची थीम आहे – “Lessen the mortality of COVID 19” and includes awareness about asymptomatic hypoxia and early aggressive therapy.

डॉ. बिधान चंद्र रॉय (बी.सी.रॉय) यांच्या जन्म आणि पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. भारतातील नामांकित चिकित्सकांपैकी ते एक होते.बी.सी.रॉय पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री देखील होते.

हे पण वाचा -
1 of 49

———————————————————
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट http://www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ official.careernama@gmail.com
———————————————————-


Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: