‘या’ १० नोकर्यांना कोरोना काळात सर्वाधिक मागणी, मोफत शिका त्यासाठीचे सर्व स्किल्स; जाणुन घ्या सर्व काही
करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन लादले गेले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर अनेक लोकं त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यामुळे सध्या जगासमोर बेरोजगारीचे एक मोठे संकट उभे राहिले आहे. लोक आता नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत ज्यांना योग्य आणि उत्कृष्ट स्किल्स असणे आवश्यक आहेत. या अशा स्किल्स आहेत ज्या आपण ऑनलाइनही शिकू … Read more