Big News : सावधान!! निकालानंतर बँजो, फटाके, गुलाल उधळल्यास होणार कारवाई; भावी अधिकाऱ्यांना पोलिसांचा इशारा

Big News

करिअरनामा ऑनलाईन । कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होणं हा क्षण (Big News) त्या उमेदवाराच्या आयुष्यातील अतुलनीय आनंदाचा क्षण समजला जातो. वर्षानुवर्षे, रात्रंदिवस कष्ट घेतल्यानंतर विद्यार्थी या परीक्षेत पास होतात. निकालाचा दिवस हा त्यांच्यासाठी अत्युच्च आनंदाचा दिवस समजला जातो. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल उधळणे, फटाके वाजवणे, मित्रांसाह डिजे किंवा बँजोच्या तालावर नाचताना आढळून येतात. पण … Read more

Civil Services Guidance : आता प्रत्येक जिल्ह्यात उघडणार स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र

Civil Services Guidance

करिअरनामा ऑनलाईन । बार्टीच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक (Civil Services Guidance) जिल्ह्यात सामाजिक न्याय भावनात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यूपीएससीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या दिल्लीतील नामवंत संस्थांसह देशभरातील नामवंत संस्था तसेच विविध विद्यापीठे यांच्याशी करार करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच एखाद्या  विभागाच्या वतीने स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येत आहे. स्पर्धा … Read more

GK Updates : असा कोणता जीव आहे जो पायाने चव घेतो? माहित आहे का?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। विद्यार्थ्यांना चक्रावून सोडणारे अनेक प्रश्न UPSC/MPSC मुलाखतीदरम्यान (GK Updates) विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. या प्रश्नांची उत्तरे देताना भल्याभल्यांची कसोटी लागते. आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात. पाहूया तुम्हाला या प्रश्नांची … Read more

[Gk Update] देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती

करीअरनामा । केंद्र सरकारने देशाच्या नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून माजी परराष्ट्र सेवा अधिकारी यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती केली आहे.   ते यापूर्वी माहिती आयुक्त म्हणून काम पाहत होते. पूर्वीचे मुख्य माहिती आयुक्त बिमल झुल्का निवृत्त झाल्यानंतर मुख्य माहिती आयुक्त (सीआयसीचे) अध्यक्षपद कित्येक महिन्यांपासून रिक्त होते. माहिती आयुक्तपदासाठी उदय माहूरकर या मराठी पत्रकाराची निवड झाली आहे.  … Read more

UPSC पूर्व परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; सर्वोच्च न्यायालयाने पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळली

करिअरनामा प्रतिनिधी । यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.  त्यामुळे आता 04 ऑक्टोबर 2020 रोजी नियोजित असलेली  परीक्षा होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पुढे  ढकलण्यावर कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. सुनावणीच्या वेळी मांडलेल्या “उमेदवाराला परीक्षेच्या जादा प्रयत्नाच्या पर्यायावर विचार करावा” ह्या मुद्यावर कोर्टाने याबाबत … Read more

[दिनविशेष] 15 सप्टेंबर । आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

करिअरनामा । आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जगातील लोकशाही स्थितीचा आढावा घेण्याची संधी प्रदान करतो.  लोकशाही ही एक ध्येय प्रक्रिया आहे, ती आंतरराष्ट्रीय समुदाय, राष्ट्रीय प्रशासकीय संस्था, नागरी समाज आणि व्यक्ती यांच्या संपूर्ण सहभागाने सर्वत्र उपभोगली जाऊ शकते. 2007 मध्ये युएन जनरल असेंब्लीने लोकशाहीच्या प्रोत्साहन … Read more

वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने केले पूर्ण; २४ व्या वर्षी बनला नायब तहसीलदार

करिअरनामा ऑनलाईन । अनेक आईवडील आपली अर्धवट राहिलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण व्हायची ईच्छा बाळगून असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. नाशिकच्या शुभम मदाने याचे मात्र थोडेसे वेगळे आहे. त्याच्या वडिलांनी कधी स्वतःची स्वप्ने त्याच्यावर लादली नाहीत. मात्र त्याने लहानपणापासूनच वडिलांनी पाहिलेले उच्चशिक्षणचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. आणि वडिलांनी … Read more

MPSC 2019 निकाल । दोन शब्द.. थोडक्यात संधी गमावलेल्या मित्र-मैत्रिणींसाठी

करिअरमंत्रा । व्हीन्स लोम्बार्डी (अमेरिकेचे माजी फुटबॉल कोच) यांचे एक प्रसिद्ध विधान आहे, “जोपर्यंत तुम्ही पराभव  पचवू  शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकणार नाही.” हे तुमचे  सांत्वन करण्यासाठी नाही बोलत आहे. कॅलिबर असणाऱ्या अनेकांना मी आज पर्यंत पाहिले आहे,  जे अंतिम रेषा पार करू शकले नाहीत किंबहुना अधिकारी कधीच बनले नाहीत. त्यांचे बरोबरीचे जे अधिकारी … Read more

अखेर MPSC च्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ह्या दिवशी होणार परीक्षा

करीअरनामा । अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षार्थी हे परीक्षा कधी होणार ह्या चिंतेमध्ये होते. मात्र आज अखेर आयोगाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ह्या परीक्षांमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व व अभियांत्रिकी परीक्षा असणार आहे. आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 13  सप्टेंबर 2020 रोजी घेण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त … Read more

स्पर्धा परीक्षा…नैराश्य आणि मित्र…!! पार्श्वभूमी :- सुशांतसिंगने काल केलेलं कृत्य.. डॉ.कमलेश जऱ्हाड

करिअरनामा । मी डॉक्टर झाल्यानंतर मित्राशी विचारविनिमय करून स्पर्धा परीक्षेची UPSC-MPSC ची तयारी सुरू केली..! तयारी करत असताना अनेकदा अपयश आलं.. कधी इंटरव्ह्यू कॉल चार मार्कांनी रहायचा तर कधी फायनल पोस्ट काही मार्कांनी मिळायची राहिली..!                   या सगळ्यात गाठलेली उंची म्हणजे घरातील तिघेही बहीण-भाऊ परीक्षेची तयारी करत असल्यामुळे तिघांच्या अपयशाचं टेंशन सतत मनात असायचं… यात आई … Read more