Job Notification : ग्रॅज्युएटसाठी इंद्रायणी को-ऑप बँक पुणे येथे ‘या’ पदांवर भरती सुरू; E-Mail द्वारे करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन। इंद्रायणी को-ऑप बँक, पिंपरी पुणे येथे विविध रिक्त पदांच्या (Job Notification) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, लेखापरीक्षण/निरीक्षण अधिकारी, लेखाधिकारी, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी (SRO) या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी E-Mail द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 … Read more