COSMOS Bank Bharti 2022 : कॉमर्स पदवीधारकांना कॉसमॉस बँकेत नोकरीची संधी; कसा आणि कुठे कराल अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन । कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक येथे विविध (COSMOS Bank Bharti 2022) जागांसाठी भरती निघाली आहे. विक्री कार्यकारी, विक्री व्यवस्थापक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 09 आणि 10 जून 2022 आहे.

संस्था – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक

पदाचे नाव – विक्री कार्यकारी, विक्री व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – कॉमर्स शाखेतून पदवीधर

नोकरी ठिकाण – पुणे, मुंबई

वयोमर्यादा – (COSMOS Bank Bharti 2022)

  • विक्री व्यवस्थापक – 40 वर्षे
  • विक्री कार्यकारी – 35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जून 2022

निवड प्रक्रिया – मुलाखत (COSMOS Bank Bharti 2022)

मुलाखतीचा पत्ता – कॉसमॉस बँक, 1 ला मजला, मिलेनियम टॉवर्स, 885/7, साने डेअरी समोर, भांडारकर इन्स्टिट्यूट रोड, डेक्कन जिमखाना, पुणे 411004

मुलाखतीची तारीख – 09 & 10 जून 2022

अधिकृत वेबसाइट – www.cosmosbank.com

कसा कराल अर्ज –

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (COSMOS Bank Bharti 2022)
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.cosmosbank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज www.cosmosbank.com/career संकेतस्थळावर सादर करावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया –

  1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  3. उमेदवारांनी 09 आणि 10 जून 2022 या तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी (COSMOS Bank Bharti 2022) उमेदवारांना कोणताही खर्च दिला जाणार नाही.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.cosmosbank.com

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com