राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडमध्ये भरती

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

वनामती नागपूर येथे स्थापत्य अभियंता पदासाठी भरती जाहीर

वनामती नागपूर येथे स्थापत्य अभियंता (गट-ब) सेवानिवृत्त अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2020 आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये 170 जागांसाठी भरती ; असा करा अर्ज

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 170 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

नांदेड महानगरपालिकेमध्ये अभियंता पदांसाठी होणार भरती

नांदेड महानगरपालिकेमध्ये अभियंता पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार या पदासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतात .

[NCRTC] राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम मध्ये कनिष्ठ अभियंता पदांची भरती

करीअरनामा । राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम मध्ये कनिष्ठ अभियंता पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. स्थापत्य अभियंता यांच्या 40 जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] … Read more

(NHAI) ‘डेप्युटी मॅनेजर’ या पदांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात सिव्हिल इंजिनीअरसाठी सुवर्ण संधी. एकूण ३० पदांसाठी ही भरती होणार आहे. डेप्युटी मॅनेजर या पदांकरिता उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- ३० पदांचे नाव- डेप्युटी मॅनेजर अर्ज करण्याची सुरवात- ०१ ऑक्टोबर, २०१९ शैक्षणिक पात्रता- (i) सिव्हिल … Read more

RITES रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये भरती सुरु झाली आहे. एकूण ४७ जागांसाठी ही भरती होणार आहे. साईट इंस्पेक्टर (सिव्हिल), साईट इंस्पेक्टर (E&M), CAD ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- ४७ पदांचे … Read more

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ‘मुख्य’ परीक्षा २०१९ जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतंच महाराष्ट्र अभियांत्रिकी ‘पूर्व’ परीक्षा-२०१९ गट-अ आणि गट-ब अधिकारी पदाचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारकडून मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. एकूण ११४५ जागे साठी ही परीक्षा घेण्यात आले होती. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- ११४५ पदे अर्ज करण्याची सुवात- १७ … Read more

DRDO भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इंजिनिअर पदांची भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय अवकाश संशोधन संस्था अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था DRDO मध्ये विविध सायंटिस्ट/इंजिनिअर साठी सुवर्ण संधी. एकूण २१ पदांसाठी ही भरती होणार आहे. सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(सिव्हिल), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(इलेक्ट्रिकल),सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(रेफ्रिजरेशन & AC), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(आर्किटेक्चर) या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ … Read more