UPSC Recruitment 2024 : UPSC ची परीक्षा नाही.. आता थेट मुलाखतच द्या.. मंत्रालयात नोकरी करण्याची ही मोठी संधी सोडू नका

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Recruitment 2024) मंत्रालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी निवड प्रक्रियेस सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ज्या पदावर काम करण्यासाठी IAS अधिकाऱ्यांना अनेक वर्ष वाट पहावी लागते त्या पदांसाठी उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. या पदासाठी उमेदवार खाजगी क्षेत्रातील हवा आहे. खाजगी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना मंत्रालयातील विविध पदांवर विराजमान करण्यात … Read more

7 th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! पगारात होणार मोठी वाढ

7 th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांची (7 th Pay Commission) रणधुमाळी सुरू असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. होळी पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांचा महागाई भत्ता हा 4 टक्क्यांनी वाढून 50 टक्केपर्यंत पोहोचला होता .यानंतर निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढवण्याची देखील घोषणा केली होती. डीए वाढ हा 1 जानेवारी 2024 … Read more

Indian Army Recruitment 2023 : भारतीय सैन्यात होणार जम्बो भरती!! तब्बल 1 लाख 10 हजार पदे भरली जाणार

Indian Army Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Indian Army Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलात करिअर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्य दलाच्या वेगवेगळ्या गटात तब्बल 1 लाख 10 हजार पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. 18 ते 23 वयोगटातील तरुणांना या संधीचा लाभ होणार आहे. त्यामुळे भारतीय … Read more

Government Job : सरकारी नोकरी!! मंत्री मंडळ सचिवालयात ‘या’ पदावर नोकरीची संधी; 125 पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Job) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरीची संधी निर्माण झाली आहे. कॅबिनेट सचिवालयात विविध पदे भारण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल) पदाच्या एकूण 125 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more

Northern Railway Recruitment 2023 : रेल्वेत नोकरी करायची आहे? आता थेट द्या मुलाखत; उत्तर रेल्वे अंतर्गत होणार नवीन भरती

Northern Railway Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भर्ती सेल उत्तर रेल्वे अंतर्गत (Northern Railway Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 आणि 13 जुलै 2023 आहे. संस्था – … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता!! महागाई भत्त्यात होणार बंपर वाढ, जाणून घ्या किती टक्क्यांनी वाढणार

7th Pay Commission (3)

करिअरनामा ऑनलाईन । देशात एकीकडे बेरोजगारी (7th Pay Commission) असताना दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच आहे. याचे कारण म्हणजे सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये 50 टक्क्यांनी वाढ करु शकते. एवढच नव्हे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग लागू करा असा प्रस्तावही एका रेल्वेच्या संस्थेने अर्थमंत्र्यांकडे केला आहे. त्यामुळे येत्या काळात कर्मचाऱ्यांना घसघशीत आर्थिक लाभ होणार … Read more

UPSC Career : IAS किंवा IPS… कोण आहे पॉवरफुल? काय आहे दोघांमधील फरक

UPSC Career

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC Career) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची IAS, IPS, IES किंवा IFS, IRS सारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते. मात्र, या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती IAS आणि IPS. या दोन्ही पोस्ट एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही पदांची स्वतःची प्रतिष्ठा … Read more

Career News : चला..ऑफिसला या… केंद्रीय कर्मचाऱ्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ झालं बंद; लोकसभेत दिली माहिती

Career News (11)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट (Career News) समोर आली आहे. कोरोना काळापासून सुरु असलेलं केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम आता बंद होणार आहे. कोविड-19 काळात, ऑनलाइन काम करणाऱ्या बहुतांश लोकांना घरून काम करण्याच्या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला होता. पण आता वर्क फ्रॉम होम पूर्णपणे बंद झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्रीय मंत्री जितेंद्र … Read more

Career News : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं पुढे काय? केंद्र सरकारने स्पष्ट केली भूमिका

Career News

करिअरनामा ऑनलाईन । रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे युक्रेनमध्ये (Career News) शिक्षण घेत असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. या मुलांना भारतात शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पुढील सुनावणी या प्रकरणात केंद्र सरकारनं आपली बाजू मांडून धोरण स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले … Read more

Army Ordnance Corps Bharti : ग्रॅज्युएट/डिप्लोमा धारकांना आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत ‘या’ पदावर भरती

Army Ordnance Corps Bharti

करिअरनामा ऑनलाईन। आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Army Ordnance Corps Bharti) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून साहित्य सहाय्यक पदाच्या एकूण 419 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स पदाचे नाव – साहित्य सहाय्यक … Read more