Army Ordnance Corps Bharti : ग्रॅज्युएट/डिप्लोमा धारकांना आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत ‘या’ पदावर भरती

करिअरनामा ऑनलाईन। आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Army Ordnance Corps Bharti) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून साहित्य सहाय्यक पदाच्या एकूण 419 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स

पदाचे नाव – साहित्य सहाय्यक

पद संख्या – 419 पदे

नोकरी ठिकाण – सानौर्ण भारत

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Army Ordnance Corps Bharti)

साहित्य सहाय्यक – Graduate in any discipline from any recognized University or Diploma in Material Management or Diploma in Engineering in any Discipline from any recognized Institution.

मिळणारे वेतन –

साहित्य सहाय्यक Level 5 – Rs. 29,200/- to Rs.92,300/- दरमहा

असा करा अर्ज –

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.

अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे. (Army Ordnance Corps Bharti)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.

Army Ordnance Corps Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.aocrecruitment.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com