कोल्हापूर आरोग्य विभागात ३८ पदांची होणार भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे विविध ३८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे .
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे विविध ३८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे .
कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर मुंबई महापालिकेत आता महाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्यावतीने मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश दिली जातात.त्याचप्रमाणे या ही वर्षी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियांनातर्गत क्षयरोग नियंत्रणासाठी विविध ९६ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी १२७२ रिक्त जागांसाठी १ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे .
लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड येथे व्यवस्थापन प्रशिक्षक-विक्री कार्यकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय औरंगाबाद येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यपक, सहयोगी प्राध्यापक पदाच्या एकूण ५२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
कृषी विभागातील ४ तालुकाच्या कृषी अधिकाऱ्यांसह २७० पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.