दहावी ,बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मानसिक दृष्ट्या मदत करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.