महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये कायदा सल्लागार पदासाठी भरती जाहीर
महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे कायदा सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे कायदा सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
CDSCO सेंट्रल ड्रग्स स्टैण्डर्ड कंट्रोल आर्गेनाइजेशनमध्ये कार्यालय सहायक पदासाठी १२ वी पास असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
पुणे येथे डी. वाय. हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
एलआयसीकडून १६८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज licindia.in या अधिकृत वेबसाईटवर खालील माहितीच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने १५ मार्च २०२० पर्यंत पाठवावेत.
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ पदविका अप्रेंटीस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील 29 सरकारी विभाग आणि जिल्हा परिषदांमधून गट अ, ब, क, ड ची 31 डिसेंबर 2019 अखेर दोन लाख 193 पदे रिक्त असल्याचा खुलासा माहिती अधिकाराच्या माध्यमातून कऱण्यात आला आहे.
धुळे येथे टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये सामाजिक कार्यकर्ता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
कोल्हापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक कुटुंब कल्याण सोसायटीमध्ये डायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पुणे येथे विद्यावर्धिनी उच्च माध्यमिक शाळेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मार्च 2020 आहे.
माण देशी कोल्हापूर येथे प्रोजेक्ट कोओर्डीनेटर, प्रशिक्षिका लेखापाल, हेल्पर, फिल्ड ऑफिसर पदांच्या एकूण 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.