शेतीतही करिअर आहे! ‘या’ पठ्ठ्यानं डोकेलिटी वापरुन एका एकरात काढलं १० लाखांचं उत्पन्न
बीड । शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना नेहमीच कानावर येत असतात. मात्र शेतीचे योग्य नियोजन केल्यास, शेतात पीक लावण्यापासून ते उत्पादनापर्यंत शास्त्रशुद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केल्यास नक्कीच चांगले परिणाम मिळू शकतात. बीडमधील एका शेतकरीपुत्राने अशाच पद्धतीने शेती करून चांगले उत्पन्न घेतले आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासारख्या भागात त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. पारंपरिक शेतीला … Read more