नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदासाठी भरती

नाशिक – नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9- जुलै -2020 आह

पदाचे नावप्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या – 1

शैक्षणिक पात्रता – B.Sc DMLT Course

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9- जुलै -2020

नोकरी ठिकाण – नाशिक

अधिकृत वेबसाईट – https://nashikcorporation.in

ई-मेल पत्ता – [email protected]

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी विषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)