Indian Army Dental Corps Recruitment 2020|43 जागांसाठी भरती

इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै आहे.

जुलैमध्ये घेतली जाणारी सनदी लेखापाल परीक्षा रद्द

कोरोना विषाणू (कोव्हीड 19) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन इन्सिट्यूट ऑफ चार्टड अकौटंटस ऑफ इंडियातर्फे  घेतली जाणारी सनदी लेखापाल परीक्षा अखेर रद्द करण्यात आली.

बेरोजगारांसाठी खुशखबर! कोरोना संकटात ‘या’ मोठ्या कंपनीत ४० हजार जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असताना देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून टीसीएस ४० हजार लोकांना भरती करून घेणार … Read more

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेमध्ये (DIAT) विविध पदांसाठी भरती

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत 2260 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सामुदायिक आरोग्य अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

CBSC Results 2020 | दहावी, बारावीचे निकाल जाहीर; ‘इथे’ येणार पाहता

नवी दिल्ली | CBSE (Central Board of Secondary Education, CBSE) बोर्डाचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीचे विद्यार्थी CBSE बोर्डाचे निकाल cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर लागेल. रोल … Read more

नॅशनल एक्झामिनेशन बोर्डांतर्गत (NBE) 90 पदांसाठी भरती

नॅशनल एक्झामिनेशन बोर्डांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

१०वी, १२वी पास बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! CRPF मध्ये ७८९ जागांसाठी बंपर भरती; १.४२ लाख पगार

केंद्रीय राखीव पोलिस दलाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार विविध पदांच्या एकूण 789 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांतर्गत विविध पदांची भरती, 10,000 रुपये पगार

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे अंतर्गत राज्यातील कोकण, पुणे, ओरंगाबाद, नाशिक, अमरावती व नागपूर या महसूल विभागांमधून प्रत्येकी एक सदस्य याप्रमाणे ऐकूण सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

 UPSC Recruitment 2020 । विविध जागांसाठी भरती, असा करा अर्ज

संघ लोक सेवा आयोगांतर्गत (UPSC) विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.