Career Tips : नोकरी बदलताना थोडा विचार करा; ‘हे’ संकेत मिळत असतील तरच बदला नोकरी

Career Tips (3)

करिअरनामा ऑनलाईन । कामाच्या ठिकाणी आपली प्रत्येकाने स्तुती (Career Tips) करावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी सर्वच उमेदवार जीवाचे रान करतात. मेहनत करणे, प्रत्येक असाइनमेंट वेळेवर पूर्ण करणे, नवीन प्रोजेक्टवर काम करणे, कोणत्याही नवीन आव्हानासाठी तयार राहणे असे कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरु असतात. अशा कर्मचाऱ्यांवर बॉस देखील खूप विश्वास ठेवतात. असे असले तरी कधीकधी परिस्थिती उलट … Read more

Career Tips : नवीन नोकरी जॉईन करताना ‘या’ गोष्टीपासून दूर रहा 

Career Tips (2)

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात चांगली नोकरी मिळणे खूप (Career Tips) अवघड आहे. पण त्याहीपेक्षा अवघड आहे, ती नोकरी टिकवणे. एखाद्या व्यक्तीला नवीन ठिकाणी नोकरी मिळाली, तर नवीन कार्यालयात जाण्यापूर्वी त्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण कोणतीही चूक त्यांचं इंप्रेशन खराब करू शकते. ऑफिसमध्ये काम करताना अनेक वेळा आपण अशा काही गोष्टी करतो … Read more

Career Tips : हसा आणि हसवा!! कॉमेडी फील्डमध्ये असं करा करिअर, प्रसिद्धीसह मिळेल भरपूर पैसा

Career Tips (1)

करिअरनामा ऑनलाईन। दिवंगत राजू श्रीवास्तव कॉमेडी (Career Tips) फिल्डमधील एक नावाजलेलं व्यक्तीमत्व होतं. त्यांच्यामुळे विनोद घराघरामध्ये पोहोचला आणि लोकांनाही त्यांची मांडणी खूप आवडली. राजू श्रीवास्तव व्यतिरिक्त भारती सिंह, कपिल शर्मा यांसारखे बरेच लोक आहेत ज्यांनी विनोदात यशस्वी कारकीर्द केली. मराठीमध्ये चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा सारखे कार्यक्रम देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. तुमच्यातील प्रतिभा … Read more

Career Mantra : चांगल्या पगाराची नोकरी कशी मिळवायची? फॉलो करा ‘या’ 5 टिप्स

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धेच्या युगात चांगल्या पदाची आणि मोठ्या (Career Mantra) पगाराची नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. जितका चांगला अनुभव असेल तितकी चांगली नोकरी मिळते. मंदीच्या काळात अनेक तरुणांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड पडत आहेत. अशावेळी ज्यांच्याकडे अनुभव नसेल त्यांना नोकऱ्या कशा मिळणार? हा प्रश्न उपस्थित होतो. असे असले तरीही नोकरीच्या शोधात असणाऱ्या फ्रेशर्सनी काही काळजी … Read more

Unique Career Option : Agriculture Scientist करिअरची नवी दिशा; कसं होईल करिअर?

Unique Career Option

करिअरनामा ऑनलाईन । आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. मात्र (Unique Career Option) आपल्याच देशात शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे वेळीच पीक न येणं आणि अवकाळी पाऊस. मात्र यापेक्षाही मोठं कारण म्हणजे कृषीबद्दल पुरेसं ज्ञान नसणे. म्हणूनच आजच्या शेतकऱ्यांना मॉडर्न सायन्स सोबत समोर जाऊन काहीतरी मोठं करून दाखवण्याची गरज आहे. … Read more

Career Tips : करिअर निवडताना गोंधळू नका; ‘या’ 8 टिप्स फॉलो करा

Career Tips

करिअरनामा ऑनलाईन। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना करिअरसाठी (Career Tips) योग्य क्षेत्र निवडणे हा प्रत्येकासाठी कठीण निर्णय ठरतो. कोणत्या क्षेत्रात जावे, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, कोणता कोर्स करणे त्यांच्यासाठी चांगले असेल, जेणेकरून त्यांना चांगली नोकरी मिळेल याचा विचार सतत येत असतो. हा विचारांचा गोंधळ टाळण्यासाठी करिअर निवडताना काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. या गोष्टी लक्षात … Read more

Success Tips : धोनीकडून शिका ‘या’ 5 गोष्टी…स्पर्धा परीक्षांची तयारी होईल सोप्पी!!

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। कॅप्टन कूल धोनी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी (Success Tips) करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच साम्य दिसून येतं. धोनीकडून सर्वांनीच शिकण्यासारखं बरंच काही आहे. परंतु त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय शिकायला हवं हे आज आपण या लेखातून जाणून घेवूया.. 1. एकाग्रता (Concentration) कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. धोनीकडून … Read more

Success Tips : यशस्वी करिअरसाठी ‘या’ 5 टिप्स करा फॉलो

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन।आयुष्यात घेतलेले छोट्यात छोटे निर्णय आपल्या (Success Tips ) करिअरवर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वकच घ्यावा लागतो. पण निर्णय घेताना आपण द्विधा मनस्थितीत असतो. अशावेळी नेमकं कोणत्या बाजूचं ऐकायचं हे आपल्या लक्षात येत नाही. तुम्ही देखील अशा गोंधळून गेलेल्या मनस्थितीत असाल तर ५ महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या फॉलो … Read more

Secure Career : हातची नोकरी गेली तर काय करणार? फॉलो करा ‘या’ टिप्स

Secure Career

करिअरनामा ऑनलाईन। जागतिक मंदीचे परिणाम हळुहळू दिसू लागले आहेत. ट्विटर, मेटा (Secure Career) सारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. पुढील काही महिन्यांत अनेक कंपन्यांमध्ये असे चित्र दिसू शकते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअर केल्यानंतर अचानक कामावरुन काढून टाकले जाणे हे पचविणे फार कठीण असते. अशावेळी येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी करिअर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी … Read more

Resume Tips : Interview ला जाऊन Resumeघरीच विसरलात? तिथेच थांबा आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा CV

Resume Tips

करिअरनामा ऑनलाईन। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असणारा (Resume Tips) प्रत्येकजण कंपन्यांमध्ये Resume देत आहेत. चांगली नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीची तयारी करत आहेत. पण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर यासाठी Resume महत्त्वाचा असतो. एकदा तुमचा Resume पुढील कंपनीला आवडला की नोकरी पक्की होते. पण विचार करा जर तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेलात आणि Resume विसरलात तर? … Read more