Career Success Story : याला जिद्द ऐसे नाव!! आर्थिक परिस्थितीला झुकवत भाजी विक्रेत्याची मुलगी बनली जज; वाचा एक प्रेरणादायी प्रवास
करिअरनामा ऑनलाईन। बिकट आर्थिक परिस्थितीसमोर हार न मानता यशाची शिखरं गाठणाऱ्या अनेक (Career Success Story) विद्यार्थ्यांबाबत आपण आतापर्यंत ऐकलं असेल. त्यांच्या यशोगाथाही वाचल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला जिच्याबद्दल सांगणार आहोत, तिचा संघर्षमय प्रवास वाचून तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. मध्यप्रदेशातील इंदौर इथे राहणाऱ्या अंकिता नागरने केवळ स्वतःच्या कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण इंदौरची मान उंचावली … Read more