Success Story : सख्ख्या बहीण-भावंडांनी करुन दाखवलं; घरीच अभ्यास करुन दिली MPSC; दोघे झाले इंजिनिअर
करिअरनामा ऑनलाईन । पृथ्वीराज प्रशांत पाटील व प्रियांका प्रशांत (Success Story) पाटील या सख्ख्या बहिण-भावंडांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षेत त्यांनी जिद्दीच्या जोरावर भरघोस असं यश मिळवलं आहे. पृथ्वीराज व प्रियांका हे दोघे भावंडे सातारा जिल्ह्यातील मौजे शिरगाव … Read more