Business Success Story : पतीची आत्महत्या… हजारो कोटींचं कर्ज… माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीनं बुडालेला कॉफी ब्रँड पुन्हा नावारुपास आणला
करिअरनामा ऑनलाईन । कॉफी म्हटलं की ‘कॅफे कॉफी डे’ची आठवण (Business Success Story) झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी CCD रेस्टॉरंटला नक्कीच भेट दिली असेल. हे असे रेस्टॉरंट आहे जिथे क्लासिक कॅपिचिनो, फिल्टर कॉफी आणि आय-ओपनर एक्सस्प्रेसो यासारख्या लज्जतदार कॉफीचा आस्वाद तुम्ही घेता. देशातील वाढती कॉफी संस्कृती पाहून 1996 मध्ये कर्नाटकचे रहिवासी व्ही. जी. सिद्धार्थ यांनी … Read more