Career Success Story : शॉक बसल्याने हात कापावा लागला; तरीही जिद्द सोडली नाही; प्राध्यापक बनून तरुणाईला दिली प्रेरणा
करिअरनामा ऑनलाईन । हिमाचल प्रदेशातील (Career Success Story) येथील रहिवासी असलेल्या अंजना ठाकूरने आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक आव्हानाचा सामना केला. ही आव्हानं पेलणं सोपं नव्हतं. डोंगराळ भागात लहानाची मोठी झालेल्या अंजनाची हिम्मत पर्वताएवढी मोठी होती. विजेचा धक्का लागल्याने तिला एक हात गमवावा लागला होता. अशा परिस्थितीत प्रत्येक आव्हानाचा तिने धैर्याने मुकाबला केला. अंजना नुकतीच वनस्पतीशास्त्राची … Read more