रेशीम संचालनालयामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

रेशीम संचालनालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर, मनोरुग्ण नर्स, कम्युनिटी नर्स, केस रेजिस्ट्री असिस्टंट, सायकॉलॉजिस्ट  या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

सुधा सुरेशभाऊ मनिअर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी होणार भरती ; असा करा अर्ज

नागपूर येथे सुधा सुरेशभाऊ मनिअर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

खुशखबर ! आर जी भोयर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये व्याख्याता पदासाठी होणार भरती

वर्धा येथे आर जी भोयर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये व्याख्याता पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पूजा नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षकांच्या विविध पदांसाठी भरती जाहीर

पूजा नर्सिंग कॉलेज भंडारा येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

साईनाथ हॉस्पीटलमध्ये विविध 34 पदांसाठी होणार थेट मुलाखत

साईबाबा आणि साईनाथ हॉस्पीटल शिर्डी, अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी  मुलाखतीकरिता हजर राहावे.

विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत घेतलेली विधी अधिकारी परीक्षेची पात्रता यादी जाहीर

नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत घेतलेली विधी अधिकारी पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

जिल्हा पोलीस सहकारी पत संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

पुणे जिल्हा पोलीस सहकारी पत संस्थेमध्ये व्यवस्थापक, लेखापाल पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

सुवर्णसंधी !आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

पुणे आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.