सुधा सुरेशभाऊ मनिअर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी होणार भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा । नागपूर येथे सुधा सुरेशभाऊ मनिअर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

पद संख्या – 19 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (click here )

नोकरी ठिकाण -नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्लॉट नं. १०३/ १-२, मौझा चिखली EIA स्ट्रीट, कळमना मार्केट रोड, कळमना, तालुका नागपूर – ४४००३५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://maniarcollege.ac.in/

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”