दहावी, बारावी, आयसीएसई परीक्षेला स्थगिती
जगभरात कोरोनाने दहशत पसरवली आहे. दररोज रुग्ण आणखीनच वाढत असताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नियोजित सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.
जगभरात कोरोनाने दहशत पसरवली आहे. दररोज रुग्ण आणखीनच वाढत असताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नियोजित सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.
माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ग्सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता / वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल येथे कार्यालय सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदांच्या १३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहे.#Careernama
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
कॉलेज ऑफ बिझिनेस स्टडीज आणि कॉम्प्यूटर अप्लिकेशन्समध्ये सहायक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
भारतीय तटरक्षक दलात आजपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यांत्रिक पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2020 आहे.
अनंत इरिगेशन खांडवा अंतर्गत विपणन अभियंता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
नागपूर येथील भारतीय विद्या भवन्समध्ये विविध पदांच्या 116 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO) अंतर्गत स्पेस अप्लिकेशन सेंटरमध्ये 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.