Career News : ‘या’ आहेत सरकारी नोकऱ्या ज्या मिळवून देतील 1 लाख रुपये पगार

Career News (14)

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाला अशी नोकरी मिळवायची (Career News) असते ज्यामध्ये मोठा पगार आणि सुरक्षा दोन्ही असते. काही लोकांसाठी पैशाला नेहमीच प्राधान्य असते. जर तुम्ही देखील अशा उमेदवारांच्या यादीत आलात ज्यांना त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासूनच चांगला पगार मिळवायचा असेल तर तुम्ही या नोकऱ्या पाहू शकता. हे काही नोकरीचे पर्याय आहेत जिथे तुम्ही अगदी सुरुवातीपासूनच महिन्याला 1 … Read more

Rohit Pawar : राज्यातील बेरोजगार युवकांसाठी रोहित पवार सरसावले; भरती परीक्षेसाठी 100 रुपये फी घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

Rohit Pawar

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या (Rohit Pawar) प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘एक परीक्षा एक कट ऑफ’ ही एक आग्रही मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच सरळसेवा भरतीसाठी राजस्थानच्या धर्तीवर One time registration पद्धत सुरु करावी. तसेच UPSC प्रमाणे सरसकट 100 रु. परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती … Read more

Jobs in Maharashtra : आता नोकऱ्यांचा पाऊस पडणार!! महाराष्ट्रात ‘ही’ कंपनी करणार 4 हजार कोटींची गुंतवणूक

Jobs in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रात ह्युंदाई (Hyundai) कंपनीकडून 4 हजार (Jobs in Maharashtra) कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून 4500 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप, एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसुद्धा राज्यात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री सामंत यांच्या मुक्तागिरी … Read more

An Officer’s village in Maharashtra : हे आहे महाराष्ट्रातील ‘अधिकाऱ्याचं गाव’; इथे आहेत 75 घरे अन् 50 पेक्षा जास्त सरकारी अधिकारी 

An Officer's village in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन | गाव म्हटलं की (An Officer’s village in Maharashtra) आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं चित्र म्हणजे हिरवीगार शेतं, झुळझुळ वाहणाऱ्या नद्या, पक्षांचा किलबिलाट आणि मातीची घरं. प्रत्येक गावाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं. कोणी एका मंदिरासाठी प्रसिद्ध असतं तर कुठलं एक गाव विशेष कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीमुळे ओळखलं जातं. आज आपण ज्या गावाबद्दल माहिती घेणार … Read more

Apurva Alatkar : कोण आहे अपूर्वा अलाटकर? जी चालवतेय पुण्याची मेट्रो…

Apurva Alatkar

करिअरनामा ऑनलाईन । साताऱ्यातील सुरेखा यादव या वंदे भारत (Apurva Alatkar) ट्रेन चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायलट ठरल्या होत्या. त्यांच्यानंतर आता साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे. पुणे मेट्रोचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभारंभ झाला. लोकोपायलट अपूर्वा प्रमोद अलाटकर हिने मेट्रोची ‘मास्क ऑन की’ च्या साथीने सर्व तांत्रिक … Read more

Layoffs : डोकेदुखी!! तब्बल 17 हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या; गुंतवणूक कमी झाल्याने देशातील स्टार्टअप कंपन्यांनी केली नोकर कपात 

Layoffs

करिअरनामा ऑनलाईन । देशात होणारा विदेशी गुंतवणुकीचा (Layoffs) ओघ गेल्या काही महिन्यांपासून आटला आहे. याचा फटका स्टार्ट अप कंपन्यांना बसला असून परिणामी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत तब्बल 17 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. ‘CTEL’ कंपनीने जारी केलेल्या अभ्यास अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. स्टार्टअप्स संकटात  या अहवालानुसार, चालू … Read more

Suspension of Recruitment : राज्य शासनाच्या ‘या’ पद भरतीला तात्पुर्ती स्थगिती; कारण?

Suspension of Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Suspension of Recruitment) अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान आणि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 मे 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती … Read more

Teacher Job Without B.Ed. : बी.एड. नसतानाही होता येतं सरकारी शिक्षक!! पहा कसं?

Teacher Job Without B.Ed.

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या (Teacher Job Without B.Ed.) केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांसोबतच, तसेच विविध राज्यांमध्ये सरकारी शिक्षक भरती होत असताना, अनिवार्य पात्रतेनुसार शिक्षण पदवी अर्थात बी.एड. पदवी आवश्यक आहे. सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, वरिष्ठ माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी बीएड अनिवार्य आहे; असे सामान्यतः मानले जाते. … Read more

Ex-Serviceman Degree Course : माजी सैनिकांना ‘या’ विद्यापीठाकडून घेता येणार ‘BA’ ची पदवी

Ex-Serviceman Degree Course

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठात (Ex-Serviceman Degree Course) करार झाला असून, त्याद्वारे माजी सैनिकांना विविध नोकरीच्या संधीस पात्र होण्यासाठी कला शाखेतून BA (HRM) पदवी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. इच्छुक सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे. देश रक्षणासाठी आयुष्य … Read more

Apple Career : Appleचा भारतात झगमगाट!! कर्मचाऱ्यांना मिळतं ‘इतकं’ पॅकेज; त्यांचं शिक्षण ऐकून व्हाल थक्क!!

Apple Career

करिअरनामा ऑनलाईन । मोबाईल जगातील सर्वात मौल्यवान (Apple Career) कंपनी Apple ने नुकतेच भारतात त्यांचे 2 नवीन स्टोअर उघडले आहेत त्यामुळे ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2025 पर्यंत प्रत्येक 100 पैकी 25 आयफोन भारतात बनवले जातील; असं या कंपनीचं उद्दिष्टय आहे. अशा परिस्थितीत आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला Apple स्टोअरच्या कर्मचाऱ्यांचा पगार किती … Read more