Career News : IIT Gold Medalist ने घेतला संन्यास; ‘हे’ आहे कारण
करिअरनामा ऑनलाईन। बहुतेक लोकांना लक्झरी लाइफ जगायला आवडतं. त्यासाठी (Career News) ते भरपूर पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात आणि कधी कधी नैतिक आणि अनैतिक यातील फरक विसरून जातात. आजकाल साधू असलेल्या एका माणसाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हे साधू एकेकाळी आयआयटी दिल्लीचे टॉपर्स राहिलेले आहेत. आपण असं का केलं याचं कारण आता या … Read more