Government Job in Tourism : पर्यटन क्षेत्रातील सरकारी नोकऱ्यांचे पर्याय; पहा कशी आणि कुठे आहे संधी

Government Job in Tourism

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना पर्यटन क्षेत्रात (Government Job in Tourism) करिअर करायचे आहे आणि पर्यटन क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची विशेष इच्छा आहे, अशा उमेदवारांसाठी आजचा हा लेख महत्वाचा आहे. या क्षेत्रात करिअरचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केंद्र सरकारची भरती केंद्रीय स्तरावर, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयासह विविध सरकारी कंपन्या … Read more

Career After 12th : तुम्हालाही बदलत्या हवामानाचा अंदाज घ्यायचाय? 12वी नंतर बनू शकता हवामान शास्त्रज्ञ; पहा कसं…

Career After 12th (4)

करिअरनामा ऑनलाईन । नैसर्गिक घडामोडींवर मानवाचे (Career After 12th) नियंत्रण नसते. त्यामुळे तुमच्या आमच्यासह सध्या जगातील सर्वच देश दररोजच्या बदलणाऱ्या हवामानामुळे चिंतेत आहेत. हवामान शास्त्रज्ञांना भविष्यात येणारा नैसर्गिक धोका जाणवू शकतो. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजाने लोकांचे प्राण वाचू शकतात किंवा होणारा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही विद्यार्थी असाल तर हा लेख तुमच्यासाठी … Read more

Review Officer Job : सरकारी नोकरीत प्रतिष्ठेचे मानले जाणारे पद ‘रिव्ह्यू ऑफिसर’; कशी मिळवायची नोकरी? पहा डिटेल्स  

Review Officer Job

करिअरनामा ऑनलाईन । दरवर्षी ‘रिव्ह्यू ऑफिसर’च्या पदांसाठी (Review Officer Job) राज्यांकडून उमेदवारांची भरती केली जाते. ही भरती राज्य सचिवालयांमध्ये ROच्या पदांवर नियुक्तीसाठी केली जाते. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. लाखो उमेदवार दरवर्षी या पदावर निवड होण्यासाठी तयारी करतात. तुम्हालाही सचिवालयात रिव्ह्यू ऑफिसर (RO) या पदावर नोकरी मिळवायची असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही … Read more

Government Jobs for Pharmacist : फार्मासिस्ट्सना इथे मिळतात केंद्र आणि राज्य शासनाच्या सरकारी नोकऱ्या; असा मिळवा जॉब अलर्ट

Government Jobs for Pharmacist

करिअरनामा ऑनलाईन । करिअरच्या अनेक क्षेत्रापैकी (Government Jobs for Pharmacist) एक क्षेत्र म्हणजे फार्मासिस्ट. फार्मासिस्ट हे आपल्या आरोग्याचा आणि औषधाचा अविभाज्य भाग असल्याने प्रत्येक देशात या क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. आपल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर, फार्मसीमध्ये आवश्यक पात्रता प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डिप्लोमा इन फार्मसी (D.Pharma) ते बॅचलर डिग्री (B.Pharma), … Read more

How to Become Excise Inspector : हे आहे देशातील शक्तिशाली पद; तुम्हाला व्हायचंय ‘एक्साइज इन्स्पेक्टर’? पहा पात्रता,परीक्षा आणि पगाराविषयी

How to Become Excise Inspector

करिअरनामा ऑनलाईन । नव्या पिढीची करिअर (How to Become Excise Inspector) विषयी वेगवेगळी मते आहेत. काहींना मेडिकल, इंजिनिअरिंग करायचंय तर काहींना रेल्वे, पोलिस दल, शिक्षण किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये जायचंय. अनेकजण देशसेवेसाठी देखील उत्सुक असतात. पण असेही काही तरुण आहेत ज्यांना देशातील आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या विभागासह देशाच्या इतर शक्तींमध्ये सामील होऊन देशाची सेवा करायची … Read more

Career Opportunities in Management : हे आहेत जास्त पगार मिळवून देणारे कोर्स; पहा PGDM आणि MBA मध्ये काय आहे बेस्ट?

Career Opportunities in Management

करिअरनामा ऑनलाईन । व्यवस्थापनाच्या (Career Opportunities in Management) अभ्यासक्रमातील एमबीए आणि पीजीडीएम हे दोन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. दोन्ही अभ्यासक्रम अनेक बाबतीत समान जरी असले तरी यामध्ये काही प्रमाणात फरक पहायला मिळतो. या अभ्यासक्रमांतील मुख्य फरक सांगायचा झाल्यास; एमबीए हा पदवी अभ्यासक्रम आहे तर पीजीडीएम हा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. आणखी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा… MBA … Read more

How to Get a Dream Job : कसा मिळवायचा ‘ड्रीम जॉब’? ‘या’ टिप्स करा फॉलो 

How to Get a Dream Job

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला ज्या क्षेत्रात नोकरी (How to Get a Dream Job) करण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रात तुम्हाला नोकरीची ऑफर मिळाली तर तुम्ही बरेच चांगले काम करू शकता आणि चांगले करिअर देखील बनवू शकता. तुम्हालाही तुमची स्वप्नवत नोकरी मिळवायची असेल आणि त्या क्षेत्रात चांगली कामगिरी करायची असेल, तर या लेखात दिलेल्या टिप्स फॉलो करून … Read more

Career Mantra : असिस्टंट कमांडंट व्हायचंय? काय असते पात्रता? कधी होते परीक्षा? जाणून घ्या…

Career Mantra (13)

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल तरुणांना त्यांच्या (Career Mantra) भविष्याची चिंता सतावत आहे. भविष्याबद्दल काळजी करत ते अनेकदा अनेक परीक्षांचे अभ्यास आणि तयारी करत असतात. मायभूमी विषयी प्रेम वाटणाऱ्या अनेकांना देशाच्या सुरक्षा एजन्सीमध्ये दाखल होण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही असिस्टंट कमांडंट बनून तुमचे भविष्य सुधारायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जर तुमचं वय 20 … Read more

Career Tips : हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे? करिअरचे ‘हे’ 5 पर्याय बदलून टाकतील तुमचं नशीब 

Career Tips (10)

रिअरनामा ऑनलाईन । इंग्रजी भाषेपेक्षा हिंदीला आजही (Career Tips) झुकतं माप दिलं जातं. तुम्हाला महित आहे का? हिंदी भाषेतही उत्तम करिअर पर्याय आहेत. तुम्हाला हिंदी भाषा आवडत असेल आणि त्यात करिअर करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हिंदी ही आपल्या देशात म्हणजेच भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी भाषेला आपल्या देशात … Read more

How to Become Successful Entrepreneur : उद्योजक बनायचं आहे? ‘या’ टिप्स फॉलो करा; नक्कीच होईल इफेक्ट

How to Become Successful Entrepreneur

करिअरनामा ऑनलाईन । बदलत्या काळानुसार आज (How to Become Successful Entrepreneur) लोक नवीन कल्पनांसह उद्योजकतेमध्ये नशीब आजमावत आहेत. देश-विदेशातून या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या पदवीधारकांनी मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडून या उद्योगाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्यांना यामध्ये यशही मिळालं आहे. आता तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल आणि तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल … Read more