Air Hostess : एअर होस्टेस होण्याची इच्छा आहे? पात्रता, पगार, जॉब प्रोफाईल विषयी सर्वकाही जाणून घ्या
करिअरनामा ऑनलाईन । एअर होस्टेसचं आकर्षण कितीतरी (Air Hostess) तरुणींना असतं. सध्या एव्हिएशन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळेच, एअर होस्टेसच्या मागणीतही वाढ झाली आहे. एअर होस्टेस बनणं हे अनेक तरुणींचं स्वप्न असतं. एअर होस्टेसचं दिसणं, बोलणं, त्यांचं राहणीमान अशा अनेक गोष्टी प्रत्येकालाच आकर्षित करतात. एअर होस्टेस ही केवळ करिअरच्या दृष्टीनेच नव्हे तर पगाराच्या दृष्टीनेही … Read more