CA Foundation Result 2023 : CA फाऊंडेशन परीक्षेत फक्त 24.98% विद्यार्थी पास; पहा सविस्तर
करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड (CA Foundation Result 2023) अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचा म्हणजेच ‘ICAI’ च्या सीए (CA) फाऊंडेशन अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते, अखेर हा निकाल हाती आला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी समोर आली आहे. यंदा केवळ २४.९८ % परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल सोमवारी दि. … Read more