COSMOS Bank Recruitment 2023 : कॉसमॉस बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; पटापट करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक (COSMOS Bank Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, विक्री कार्यकारी, क्रेडिट प्रक्रिया अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक/अधिकारी, विक्री व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. … Read more