MAHAGENCO Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ‘या’ पदांवर नोकरीची संधी; पहा पात्रता

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी येथे रिक्त (MAHAGENCO Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी, सहाय्यक अधिकारी, महाव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंता पदांच्या एकूण 55 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदांनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च, 31 मार्च आणि 10 एप्रिल 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड

भरली जाणारी पदे – (MAHAGENCO Recruitment 2023)

  1. अधिकारी
  2. सहाय्यक अधिकारी
  3. महाव्यवस्थापक
  4. सेवानिवृत्त अभियंता

पद संख्या – 55 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (MAHAGENCO Recruitment 2023)

अर्ज करण्याची शेवटची तारीख (पदानुसार) – 17 मार्च, 31 मार्च आणि 10 एप्रिल 2023

अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी.

2. सहाय्यक अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभीयांत्रिकी पदवी.

3. महाव्यवस्थापक – CA/ICWA उत्तीर्ण (MAHAGENCO Recruitment 2023)

4. सेवानिवृत्त अभियंता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभीयांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी.

वय मर्यादा – 53 ते 62 वर्षे

पत्ता – असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९

काही महत्वाच्या लिंक्स – (MAHAGENCO Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com