Police Bharti : पोलीस भरतीबाबत मोठी खुषखबर!! राज्यात 23 हजार 628 पदे भरणार; देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर
करिअरनामा ऑनलाईन । अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून (Police Bharti) राहिलेल्या राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमीआहे. महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे ही भरती होणार आहे. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती; त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. नवीन आकृतीबंधामुळे … Read more