Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदावर नोकरीची उत्तम संधी
करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत (Bombay High Court Recruitment) वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे. संस्था – मुंबई उच्च न्यायालयभरले जाणारे पद – वरिष्ठ दिवाणी … Read more