Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदावर भरती सुरु; दरमहा मिळणार 1,94,660 रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्हा न्यायाधीश पदाच्या 8 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. तर पोस्टाने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – मुंबई उच्च न्यायालय, मुंबई
भरले जाणारे पद – जिल्हा न्यायाधीश
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar General, High Court, Fort, Mumbai – 400 032.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार कायद्यातील पदवी धारक असावा.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या (Bombay High Court Recruitment 2023) उमेदवारांचे वय 35 वर्षे ते 48 वर्षापर्यंतअसावे.
परीक्षा फी – 1000/- रुपये [मागासवर्गीय – 500/- रुपये]
मिळणारे वेतन – 1,44,840/- रुपये ते 1,94,660/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

काही महत्वाच्या लिंक्स – (Bombay High Court Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.bombayhighcourt.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com