BEL Recruitment 2022 : इंजिनियर्ससाठी BEL अंतर्गत भरती सुरु; इथे पाठवा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी (BEL Recruitment 2022) अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे. संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पद संख्या – 09 पदे भरली जाणारी पदे – ट्रेनी इंजिनिअर … Read more