ITI पास तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ; भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये विविध पदांच्या 91 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bel-india.in/Default.aspx

एकूण जागा – 91

पदाचे नाव –

1.इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी (EAT) –

2.टेक्निशियन ‘C’ –

शैक्षणिक पात्रता –
1.इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी (EAT) – संबंधित इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

2.टेक्निशियन ‘C’ – SSLC + ITI + 01 वर्षीय अप्रेंटिस किंवा SSLC+ 03 वर्षीय NAC

वयाची अट – 18 to 28 वर्षापर्यंत

वेतन – 21500/- to 90000/-

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 250+18% GST. [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – बेंगळुरू कॉम्प्लेक्स

निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षेद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bel-india.in/Default.aspx

मूळ जाहिरात –  pdf 

ऑनलाईन अर्ज करा –  click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com