BEL Recruitment 2022 : ग्रॅज्युएट्सना सरकारी नोकरीची मोठी संधी; BEL मुंबईत ‘या’ पदांवर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (BEL Recruitment 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (वित्त) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई

भरले जाणारे पद –

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी वित्त (Management Trainees Finance)

एकूण जागा – 04 पदे

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (BEL Recruitment 2022)

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार सीए/सीएमए (इंटरमीडिएट पास) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार Stipend –

प्रथम वर्ष – 18,000/- रुपये दरमहा

दुसरं वर्ष – 19,000/- रुपये दरमहा

तिसरा वर्ष – 20,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो (BEL Recruitment 2022)

अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com