SBI मध्ये प्रथमच ‘या’ पदाची भरती; पगार तब्बल १ कोटी रुपये
नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. या बँकेने सध्या एका मोठ्या पदासाठी भरती करण्याची घोषणा केली आहे. मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) असं हे पद असून SBIकडून नमूद केल्याप्रमाणे, या पदासाठी वार्षिक पगार १ कोटी दिला जाणार आहे. सहाजिकच पगाराप्रमाणे जबाबदारी देखील फार मोठी असणार आहे. महत्त्वाची गोष्टी … Read more