अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती

करीअरनामा । अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 75 जागांच्या भरतीसाठी अर्ज मागितले आहे. यामध्ये बँकिंग अधिकारी ग्रेड 1 आणि 2 व कनिष्ठ लिपिक या पदांसाठी अर्ज मागितले आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1)बँकिंग अधिकारी ग्रेड I -15
2)बँकिंग अधिकारी ग्रेड II -30
3)कनिष्ठ लिपिक -30

एकूण जागा – ७५ जागा


अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०१९


अर्ज करण्यासाठी /Apply Online –

www.careernama.com


अधिकृत वेबसाइट – https://www.akoladccbank.com/


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page ला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394
[email protected]