Intelligence Bureau Recruitment : गुप्तचर अधिकारी बनून देशसेवा करण्याची मोठी संधी!! महिन्याचा 81,100 पगार
करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत विविध (Intelligence Bureau Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदांच्या तब्बल 797 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे. संस्था – इंटेलिजन्स ब्युरो, भारत सरकार … Read more