Government Jobs : ग्रॅज्युएट्ससाठी अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात ‘या’ पदावर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स (Government Jobs) संचालनालयामध्ये विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ स्टोअरकीपर या पदांच्या एकूण 65 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 मे 2023 आहे.
संस्था – अणु उर्जा विभाग, भारत सरकार (Department of Atomic Energy, Government of India)
भरले जाणारे पद – कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ स्टोअरकीपर
पद संख्या – 65 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.Sc/B.Com किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
मिळणारे वेतन – 25,500/- ते 81,100/- दरमहा
वय मर्यादा – (Government Jobs)
कमीत कमी 18 वर्षे
जास्तीत जास्त 27 वर्षे
अर्ज/परीक्षा फी –
Open/OBC/EWS – रुपये 200/-
SC/ST – फि नाही.
PWD/ Female – फि नाही.

असा करा अर्ज –
1. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
2. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Government Jobs)
3. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
4. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.dpsdae.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com